ट्रेडमिल
Submitted by नंदिनी on 29 August, 2014 - 07:35
घरीच व्यायामाकरिता ट्रेडमिल घ्यायचं म्हणतोय.
बाहेर रनिंगला जाणं मला शक्य असलं तरी नवर्याच्या टाईमटेबलानुसार शक्य होत नाही. भल्या पहाटे मी रस्त्यावर धावण्यासाठी गेल्यास कुत्री अतिशय त्रास देतात (कोतबो!) त्यामुळे घरीच ट्रेडमिल, योगासने आणि इतर व्यायाम असा विचार सध्या चालू आहे. "खरंच गरज आहे का?" इथपासून ते "कुठले मॉडेल घ्याव?" या सल्ल्यापर्यंत माहिती आवश्यक आहे.
विषय: