आज रातीने माळला Submitted by निखिल मोडक on 6 July, 2023 - 19:30 स्फुट आज रातीने माळला, शुक्र एक कसाबसा विस्कटल्या आभाळात, एक पिंजराचा ठसा जाणे कशाने आज ती, उगा दिसे गोरीमोरी अवसेच्या तिमिरात, तिने पाहिला का हरी? ©निखिल मोडक विषय: लेखनकाव्यलेखनशब्दखुणा: पिंजरहरीशुक्र
एक खगोलशास्त्रीय दुर्मिळ घटना! Submitted by चिमण on 19 April, 2012 - 05:25 (टीप - या लेखाचा सहलेखक मायबोली वरील खगोलशास्त्रज्ञ आशिष (आश्चिग) आहे. त्यामुळे काही प्रश्न असल्यास त्याला विचारा. ) गुलमोहर: लेखशब्दखुणा: सूर्यशुक्रयुतीशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail