पुरातत्त्वशास्त्राचे प्राध्यापक असणार्या व्यंकटेश कुलकर्ण्यांना एक दिवस अचानक दिसते हुबेहूब त्यांच्यासारखीच दिसणारी एक व्यक्ती. कुलकर्णी अचंबित होतात आणि शोध घेत एका वेगळ्याच रहस्याच्या मुळाशी जाऊन पोहोचतात. मग सुरू होतो भावनांचा कल्लोळ!
त्या व्यक्तीचा व्यंकटेश कुलकर्ण्यांशी काय संबंध?
तुटलेल्या मानवी नात्यांना पुन्हा एकत्र बांधून, वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याची एका मुलाची धडपड म्हणजे ’पितृऋण’!
प्रश्न २: म्हण पूर्ण करा - फिरून फिरून ------- चौकात
असे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरे मला येत नाहीयेत परंतु हा जरा भारी वाटला म्हणून इथे टाकला !!
'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केली आहे प्रश्नमंजुषा!!!
खाली पंधरा प्रश्न दिले आहेत. या अगदी सोप्या प्रश्नांची उत्तरं लिहून पाठवा, आणि मिळवा आकर्षक बक्षिसं!!!
१. 'राष्ट्रीय साक्षरता मिशन' हा उपक्रम किती साली सुरू झाला?
२. 'सर्व शिक्षा अभियान' हा उपक्रम कुठल्या वयोगटातल्या मुलांसाठी आहे?
३. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात साक्षरतेचं प्रमाण किती?
४. 'राईट टू एज्युकेशन' कायदा भारतीय संसदेने कधी संमत केला?