Submitted by शांत on 1 January, 2013 - 00:27
प्रश्न २: म्हण पूर्ण करा - फिरून फिरून ------- चौकात
असे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरे मला येत नाहीयेत परंतु हा जरा भारी वाटला म्हणून इथे टाकला !!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
भोपळे
भोपळे
अगं नी, भोपळे या आडनावाची
अगं नी,
भोपळे या आडनावाची लोकं आहेत. ते येतील बघ तुझ्या आंगावर (काय आम्हाला असं म्हटलं... म्हणत)
ही म्हण पुण्यात प्रचलित आहे.
ही म्हण पुण्यात प्रचलित आहे. मी नाही बनवलेली.
ओह , म्हणून शेजारच्या चित्रात
ओह , म्हणून शेजारच्या चित्रात भोपळा आहे होय ?
काही सोपे आहेत पण काही काहींची उत्तरे यायला मात्र तुम्हाला पुणे अगदी पूर्णपणे (Thoroughly ?) माहीत असायला पाहिजे . छान आहे पण कल्पना .
चित्र कुठेय?
चित्र कुठेय?
नीधप , त्या प्रश्नाला लागूनच
नीधप ,
त्या प्रश्नाला लागूनच आहे . ते बघूनही माझ उत्तर टिळक चौकात असच होत
मला वरती चित्र दिसत नाहीये.
मला वरती चित्र दिसत नाहीये.
नीधप , चित्र इथे नाही ,
नीधप ,
चित्र इथे नाही , सकाळमध्ये प्रश्न आहे तिथे आहे
मी पुण्यात रहात नाही.
मी पुण्यात रहात नाही. माझ्याकडे सकाळ येत नाही.
प्रश्नमालिका सोडवायला
प्रश्नमालिका सोडवायला घेतलीय........पुण्यातल्या पेठांची जुनी नवी नावे.....जोड्या जुळवा.....इथे घोडं अडलय...
ऑनलाइन आहे का प्रश्नमालिका?
ऑनलाइन आहे का प्रश्नमालिका?
नीधप, आहे ना esakal वर. अवनी,
नीधप, आहे ना esakal वर.
अवनी, माझा पण तिथे अडलंय. (आणि बरेच ठिकाणी! माझ्या शहराबद्दल मला बरच काही माहित नाही हे बघून वाईट वाटलं . शेजारच्या २-३ बायकांना विचारलं. पण सगळ्या खांदे उडवून निघून गेल्या. कोणाला interest चं नव्हता.)
लोकहो, प्रश्नमंजुषेचा
लोकहो,
प्रश्नमंजुषेचा जालनिर्देश दुवा मिळेल काय? सकाळ मधील बातमीत केवळ www.esakal.com असा मोघम उल्लेख आहे. सकाळसारख्या प्रथितयश वृत्तपत्राकडून अचूक माहिती अभिप्रेत आहे.
आ.न.,
-गा.पै.
द्विरुक्तीमुळे स्वयंसंपादित!
द्विरुक्तीमुळे स्वयंसंपादित!
ईसकाळवर लिंक नाहीये.
ईसकाळवर लिंक नाहीये.
हा घ्या दुवा -
हा घ्या दुवा - http://www.kharapunekar.in/
esakal.com वर शोधायचा प्रयत्न
esakal.com वर शोधायचा प्रयत्न केला, पण कुठेही ती प्रश्नमंजूषा सापडली नाही. कुणास सापडल्यास लिंक मिळेल काय?
स्वाती२, धन्यवाद !
स्वाती२, धन्यवाद !
धन्यवाद स्वाती२!
धन्यवाद स्वाती२!
आ.न.,
-गा.पै.