माझा मेक्सिको वॄत्तांत Submitted by मो on 19 June, 2009 - 16:14 स्वाइन फ्लूचा उद्रेक होण्याच्या अगदी थोडेसे आधी आमची मेक्सिको ट्रिप पार पडली. आधी फक्त फोटो टाकण्याचा विचार होता, पण नुसते फोटो टाकण्यापेक्षा थोडीशी माहिती बरोबर टाकली तर जास्त मनोरंजक होइल असा विचार केला. विषय: भटकंतीशब्दखुणा: प्रवासकॅनकुनमेक्सिको