किती घेशील दो कराने

किती घेशील दो कराने.... सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

Submitted by प्रज्ञा९ on 13 December, 2011 - 09:47

कधी कधी काही चांगल्या गोष्टी घडतात त्याही आपल्याला अकल्पितपणे! या वर्षी सवाईला मी पुण्यात असेन असं वाटलं नव्हतं आधी. पण आल्यावर मात्र एक तरी सेशन ऐकायला जायचं नक्की केलं. याआधी ३ वर्षांपूर्वी ऐकलं होतं, ऑफिसमधून संध्याकाळी थेट रमणबाग. तो सवाईचा पहिला अनुभव. आणि या वेळचा दुसरा.

विषय: 
Subscribe to RSS - किती घेशील दो कराने