सोलापूर व विजापूरातील मायबोलीकर
उद्या व परवा मी काही महत्त्वाच्या कामासाठी नागपूराहून सोलापूरमार्गे विजापूरास येणार आहे, त्यासंदर्भात सोलापूर व विजापूरातील मायबोलीकरांची मदत हवी आहे.
तसदीबद्दल क्षमस्व!
उद्या व परवा मी काही महत्त्वाच्या कामासाठी नागपूराहून सोलापूरमार्गे विजापूरास येणार आहे, त्यासंदर्भात सोलापूर व विजापूरातील मायबोलीकरांची मदत हवी आहे.
तसदीबद्दल क्षमस्व!
जानेवारी संपत आला की हुरडा पार्टीचे वेध लागायला लागतात. ज्वारीची कणसं किती भरली आहेत, कोवळी आहेत बघून अंदाज घेतला जातो. साधारण फेब्रुवारीच्या दुसर्या तिसर्या आठवड्यात हुरडा तयार होतो आणि अगदी आठवडाभरच राहतो. नंतर कणसं निबर होतात, थोडक्यात ज्वारी तयार व्हायला लागते.
जानेवारी २०१६ पासून, दर पंधरा दिवसातून एकदा, शून्यातून मोठा व्यवसाय उभ्या करणार्या उद्योजीकांच्या मुलाखती घेऊन लोकसत्ता चतुरंग पुरवणीच्या 'उद्योग भरारी' या सदरामध्ये प्रकाशित होणार आहेत. लोकसत्ता-चतुरंग साठी असे वर्षभराचे सदर लिहायला मिळणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहेच शिवाय त्याबरोबर येणारी जबाबदारीही खूप मोठी आहे असे मला वाटते. या कामासाठी मित्रमंडळी आणि इतर वाचकांची मदत आणि प्रतिक्रिया दोन्ही माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहेत.
पहिला लेख २ जानेवारीला प्रकाशित झाला. त्याची लिंक इथे देतेय ( इतके दिवस ऑनलाईन पुरवणीत लिंक उपलब्ध नव्हती, त्यामुळे उशीर)