लोकसत्ता - चतुरंग पुरवणी - चंद्रिका चौहान

उद्योग भरारी, लोकसत्ता - चतुरंग पुरवणी - चंद्रिका चौहान, सोलापूर

Submitted by सावली on 15 January, 2016 - 11:03

जानेवारी २०१६ पासून, दर पंधरा दिवसातून एकदा, शून्यातून मोठा व्यवसाय उभ्या करणार्या उद्योजीकांच्या मुलाखती घेऊन लोकसत्ता चतुरंग पुरवणीच्या 'उद्योग भरारी' या सदरामध्ये प्रकाशित होणार आहेत. लोकसत्ता-चतुरंग साठी असे वर्षभराचे सदर लिहायला मिळणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहेच शिवाय त्याबरोबर येणारी जबाबदारीही खूप मोठी आहे असे मला वाटते. या कामासाठी मित्रमंडळी आणि इतर वाचकांची मदत आणि प्रतिक्रिया दोन्ही माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहेत.

पहिला लेख २ जानेवारीला प्रकाशित झाला. त्याची लिंक इथे देतेय ( इतके दिवस ऑनलाईन पुरवणीत लिंक उपलब्ध नव्हती, त्यामुळे उशीर)

Subscribe to RSS - लोकसत्ता - चतुरंग पुरवणी -  चंद्रिका चौहान