विरहणी विरह मी साहु कशी?
विरहणी,विरह मी साहु कशी?
विरहणी,विरह मी साहु कशी?
तुम्हावीण राया मी राहु कशी?
तुम्ही तर गेला दूरदेशी
मन माझे घेउन जाशी
तिथे कशे हो रहाशी?
विरहणी,विरह मी साहु कशी?
तुम्हावीण राया मी राहु कशी?
इथे सोडुन गेलात गाणी
नयनी माझ्या फक्त पाणी