माझी प्रेतयात्रा
कुणी, कुणीच नाही... माझे रे..
या अंतीम, अंतीम.. प्रेतयात्रेत...
शंका, शंकेने भरलेले..आहे रे..
मन, मने मित्रांची.. या प्रेतयात्रेत..
निंदा, निंदेचे घाव, सोसले.. रे.
छिन्न, छिन्न हे ह्रुदय...लक्तरागत..
कुणी, कुणीच कां? नाही.. माझे या विश्वात..
गर्दी ही अपार, तरी शुकशुकाट.. प्रेतयात्रेत..