विंदा करंदीकर

विंदांचे देणे...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

Winda.JPG
ज्ञानपीठ पुरस्कार विभूषित गोविंद विनायक करंदीकर (ऑगस्ट २३, १९१८ - मार्च १४, २०१०)

जीवित-वृक्ष नसे वठलेला
अश्रुंचे जोवर ओलेपण,
तीच निराशा, तिला भितो मी,
तिथे कोरडे हास्य करी मन.

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - विंदा करंदीकर