NOTE (ही कथा पुर्णपणे काल्पनिक असुन यातील घटना, स्थल, प्रकाशचित्रे आणि व्यक्ती यांचा संबंध कोणत्याही मृत अथवा जिवित व्यक्तीशी नाही. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!)
![Suspense-Thriller.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u33268/Suspense-Thriller.jpg)
असंभव :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)::=>>भाग=>1पासून पुढे़...
.
.
.
.भाग=>2
NOTE ::(ही कथा पुर्णपणे काल्पनिक असुन यातील घटना, स्थल, प्रकाशचित्रे आणि व्यक्ती यांचा संबंध कोणत्याही मृत अथवा जिवित व्यक्तीशी नाही. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!)
![Suspense-Thriller.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u33268/Suspense-Thriller.jpg)
असंभव :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)
.
.
.
.भाग=>1
..............................................."एक मिसिंग केस"......................................
गाव म्हटलं कि डोळ्यांसमोर उभे राहते ते आपले बालपण, आणि त्यावेळच्या आपल्या गोड आठवणि..
अशाच काहि आठवणि मी कॅमेर्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.
[NOTE: हे सर्व फोटो मी माझ्या मोबाईलच्या ३ MP कॅमेर्यातून घेतलेले असुन ते कोठेहि एडिट केलेले नाहित, याची क्रुपया नोंद घ्यावी.]
ठिकाणः- 'मांडवे' ता. जि. सातारा.
घराजवळील भोपळ्याचा वेल
घरामागील शेवगा
![P-2665.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u33268/P-2665.jpg)
ती उठून बाहेर आली. लख्ख उजेडामुळे तिचे डोळे दिपले…….पण मग त्या प्रकाशाचं महत्व कळलं. कित्येक दिवसांपासून ती अंधाराच्या साम्राज्यात वावरत होती. अंधाराच्या लाटांमधे गुदमरत होती. तिने मनातले सगळे काळेकुट्ट विचार झटकले आणि तिला एकदम मोकळं मोकळं वाटलं. कित्येक दिवसांची मनावर जमलेली कानाकोपर्यातली जळमटं निघाल्यामुळे तिचं तिलाच उत्साही वाटायला लागलं. किती दिवस साठवून ठेवलं होतं आपण हे सगळं…..!! कोंदटलेल्या मनाला जरा ऊन दाखवल्याबरोबर पुन्हा एकदा सगळं टवटवीत झालं. आजूबाजूचा कचरा साफ केल्यावर परत तीच झळाळी दिसायला लागली आणि नव्याने सगळं सुंदर दिसायला लागलं.