गाव म्हटलं कि डोळ्यांसमोर उभे राहते ते आपले बालपण, आणि त्यावेळच्या आपल्या गोड आठवणि..
अशाच काहि आठवणि मी कॅमेर्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.
[NOTE: हे सर्व फोटो मी माझ्या मोबाईलच्या ३ MP कॅमेर्यातून घेतलेले असुन ते कोठेहि एडिट केलेले नाहित, याची क्रुपया नोंद घ्यावी.]
ठिकाणः- 'मांडवे' ता. जि. सातारा.
घराजवळील भोपळ्याचा वेल
घरामागील शेवगा
हे एक झुडुप आहे, आमच्या गावच्या भाषेत याला 'घाणेरी' असे म्हणतात
ज्वारीचे पिक
नागठाणे
सातारा-कराड हायवे; ठिकाण:-"नागठाणे"
नागठाणे
घरामागील झाडी - ("मांडवे")
नागठाणे
नागठाणे स्टॉपच्या विरुद्ध बाजुला कराड (ऊंब्रज) च्या दिशेने जाणारा रस्ता
(मांडवे) आमच्या घरामागील विहिर
सोयाबिनचे पिक
अद्रक (आले) चे पिक
पावसाने चिंब भिजलेली गवताची पाती आणि शेती
आपल्या हिरवट-पिवळट रंगछटांनी मन वेधणारी सोयबिन ची पिकं
रानातील पायवाट
सकाळच्या धुक्यांत भरुन गेलेला डोंगर
फोटो आवडले , जमल्यास ठिकाणां
फोटो आवडले , जमल्यास ठिकाणां बद्द्ल सविस्तर लिहा म्हणजे प्र.ची.पहाताणा अधिक जवळुन गाव उमजेल.
इतकं हिरवंगार! कोणतं गावं
इतकं हिरवंगार! कोणतं गावं आहे.
या प्रचि तुम्ही 'देऊळ' च्या
या प्रचि तुम्ही 'देऊळ' च्या स्पर्धेतही वापरु शकता.. (अस मला वाटत, तिथे खात्री करुन घ्या हव तर.)
प्रतिक्रिये बद्दल सर्वांचे
प्रतिक्रिये बद्दल सर्वांचे मनापासून आभार,
हे ठिकाण म्हणजे 'सातारा' जिल्ह्यातील, डोंगरात वसलेले एक छोटेसे खेडेगाव- "मांडवे" आहे;
यंदा पावसाळ्यात गावाला जाण्याचा योग आला अन् हिरवागार निसर्ग रम्य देखावा पाहुन तो फोटोमध्ये उतरवण्याचा मोह अनावर झाला.
प्रोफेशनल कॅमेरा नव्हता, मग काय करणार मोबाईल वरुनच सर्व फोटो काढले!!
छान!
छान!:)
वरच्या फोटोंची साइझ थोडि कमी
वरच्या फोटोंची साइझ थोडि कमी करा म्हणजे क्लियर दिसतील फोटो.
गाव छानच आहे. विहिर तर मस्तच मोठी आहे.
पहिला गवताच्या पात्यांचा फोटो
पहिला गवताच्या पात्यांचा फोटो झक्कास जमलाय !
mobile वर काढला असेल तर एकदमच class
विहीर आणि नंतरचे सर्व प्रचि
विहीर आणि नंतरचे सर्व प्रचि खुप आवडले..