*पालवी* ई- दिवाळी अंकात 'क्रीडा-शब्दकोडे'
*महाराष्ट्र मंडळ 'म्युनिच'* (जर्मनी) यांच्या २०२३ च्या ' *पालवी* ' या ई- दिवाळी अंकात माझे 'क्रीडा-शब्दकोडे' समाविष्ट झाले आहे.
अंकासाठी लिंक :-
https://mmmunich.com/diwaliAnka/2023/#p=1
*महाराष्ट्र मंडळ 'म्युनिच'* (जर्मनी) यांच्या २०२३ च्या ' *पालवी* ' या ई- दिवाळी अंकात माझे 'क्रीडा-शब्दकोडे' समाविष्ट झाले आहे.
अंकासाठी लिंक :-
https://mmmunich.com/diwaliAnka/2023/#p=1
नव पालवी तुझे स्वागत आहे!!
नव पालवी तुझे स्वागत आहे
जीवनाच्या दालनात,
हर्श्याच्या पटांगनात,
नव पालवी तुझे स्वागत आहे...
लिलयेत तुझ्या रमन्यास,
नव तेज हे अनुभवन्यास,
मन हे आसुसले आहे,
नव पालवी तुझे स्वागत आहे...
रंग तुझ अजब, ढ्ंग तुझा गजब,
जुन्या नव्याचा मेल असा रजत,
नव्याने जुन्याचे सोने होत आहे,
नव पालवी तुझे स्वागत आहे...
हो तु पुढे,
अनुभुतीची रास तुज मीळे,
जुने सोने तुझे मार्ग उजळन्यास सज्ज आहे,
नव पालवी तुझे स्वागत आहे...
ओसाड वाळवंटी हिरवी फुटेल जेंव्हा
माझ्यातल्या तुलाही येईल पूर तेंव्हा !...१
संतापल्या उन्हाला वाटे विषाद, हेवा
अमुच्यात दंग आम्ही छाया असे नसे वा !...२
दिस आज आठवांचे येतील का फिरोनी ?
खोपे, लपाछपी अन गोड शिवारी मेवा !..३
गर्दीत भोगियांच्या नादावला कुबेर
त्याला पुरे न अवघा नगरीमधील ठेवा !...४
ही कोणत्या मनाची स्वप्नील आस आहे ?
अंधार पेरिताही उगवेल सूर्य केंव्हा ?...५
दिधलीस तूच तृष्णा, सलही उरात देवा
का फक्त अंकुशांनी केली तुझीच सेवा ?...६
--रामकुमार.