वडीलांच्या वाढदिवसाला त्यांना समोर बसवून मैफीलीत चालल्या गझल्सच्या तालावर काढलेले पोर्ट्रेट. (२०१८)
ऑईल ऑन कॅन्व्हास.

हा आहे वारीदरम्यान स्टेशनवर बसलेला वारकरी (२०१२)
पेन ऑन पेपर

नवीन केलेले चित्र खाली देत आहे. आवडल्यास जरूर सांगा.
माध्यम: ऑईल पेंट ऑन कॅनव्हास