ऑईल ॲन्ड पेन

Submitted by हरिहर. on 2 August, 2018 - 22:44

वडीलांच्या वाढदिवसाला त्यांना समोर बसवून मैफीलीत चालल्या गझल्सच्या तालावर काढलेले पोर्ट्रेट. (२०१८)
ऑईल ऑन कॅन्व्हास.
anna.jpg
हा आहे वारीदरम्यान स्टेशनवर बसलेला वारकरी (२०१२)
पेन ऑन पेपर
warkari.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाह क्या ब्बात !!!
बाबांचं पोट्रेट अगदी छान जमलयं.

एखाद्याकडे किती कला असाव्यात, _______/\______ घ्या Happy

केवळ सुंदर....

एखाद्याकडे किती कला असाव्यात..... >>>> +9999 Happy

अप्रतिम !
वडीलांच्या वाढदिवसाला त्यांना समोर बसवून मैफीलीत चालल्या गझल्सच्या तालावर काढलेले पोर्ट्रेट. > भारीच !

Pages