न काढलेलं चित्र Submitted by शिल्पा गडमडे on 14 February, 2025 - 16:24 समोर पसरलेला मोठा कोरा कागद.. त्याशेजारी कोरून ठेवलेली पेन्सिल, पांढराशुभ्र खोडरबर.. आणि कागदावर काय चित्र काढावं याचा विचार करत तिथेच अडकून पडलेलं तिचं मन.विषय: लेखनसाहित्यशब्दखुणा: #सुरपाखरूकथा