डास/मच्छर मारायचे रॅकेट कुठले घ्यावे? घ्यावे की न घ्यावे? Submitted by ऋन्मेऽऽष on 3 December, 2024 - 15:33 माझे बालपण मुंबईत गेले. त्यामुळे मुंबई उपनगरात किंवा पुण्यात राहणारे नातेवाईक जेव्हा मच्छरांच्या त्रासाबद्दल बोलायचे तेव्हा असे वाटायचे की राईचा पर्वत करत आहेत. किती तो क्षुद्र जीव. आला समोर, मारला एका टाळीत, आणि टाकला वाळीत.विषय: अवांतरशब्दखुणा: डासमच्चर