शेवटी टीम इंडियाने करून दाखवलंच...! ( Late post तरीही must post ) Submitted by प्रथमेश काटे on 6 July, 2024 - 05:13 किती अन् काय काय बोलावं या सामन्यात बद्दल. पूर्ण टूर्नामेंट मध्ये खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या विराट कोहलीने अगदी योग्य वेळ साधून केलेले पुनरागमन. त्याची नियोजनपूर्वक, शानदार खेळी. दुसरीकडून मधल्या फळीची मिळालेली भक्कम साथ. ही झाली फलंदाजीची गोष्ट.विषय: क्रीडाक्रिकेटशब्दखुणा: क्रिकेटटी२०