दाल्तड्का
Submitted by स्वेन on 17 December, 2021 - 05:59
पहिला - किती काथ्याकूट चालला होता.. त्या शेफ+अली बाई वरती किती हल्ला माजवला या लोकांनी...
दुसरा - तूच बघ. ह्यांना सर्वसमावेशक लिखाण, सणवार, समाज,असावा असं वाटतंय आणि ज्या बाईच्या नावाच्या स्पेलिंग मधेच ALI अली आहे, तिच्या विरुद्ध आगपाखड चाललीय.
पहिला - त्या बाईला पण हे कुठे ठाऊक आहे? सगळे कसे तुटून पडले होते ना....?
दुसरा - होय. पण वाती रांबोले ने जो मुद्दा उचलला तो करेक्ट आहे. आपण एवढी संकुचित मनोवृत्ती बाळगण्यात काय हंशिल? ते ही आता एकविसाव्या शतकात? मला तर अशी संकुचित मनोवृत्ती बाळगणाऱ्या जीव जंतूंची किंव येते. दे बार्क ऑन अ राँग ट्री...
शब्दखुणा: