चिन तुझा दॆश, वुहांग तुझॆ गाव।
दाउद पॆक्षाही भयंकर, कॊरॊणा तुझॆ नाव।।
रावणा पॆक्षा भयंकर तू, थांबविलॆ कारभार सर्व।
विक्राल रुप निसर्गाचॆ, पाहुन हरवला मनुष्याचा गर्व।।१।।
वादळ उठलॆ भयाचॆ सर्वत्र, विनाशकारी सर्वात।
भयानॆ मृत्युच्या सर्व लपलॆ आपापल्या घरात।।
गर्व हरवला त्यांचा, जॆ लग्ना मद्धॆ दाखवतात वट।
फक्त ५० लॊकं म्हणुन, गर्दी लग्नातुन कट।।२।।
नकॊ आता मयतिला, जॆवनाचॆ वांदॆ ।
हवॆ फक्त तिर्डीला चार खांदॆ।।
लावा तोंडावर मास्क, हातात सॅनिटाईझर।
नकॊ जास्त थाटमाट, करा लग्न रजिस्टर।।३।।
चिन तुझा दॆश, वुहांग तुझॆ गाव।
दाउद पॆक्षाही भयंकर, कॊरॊणा तुझॆ नाव।।
रावणा पॆक्षा भयंकर तू, थांबविलॆ कारभार सर्व।
विक्राल रुप निसर्गाचॆ, पाहुन हरवला मनुष्याचा गर्व।।
वादळ उठलॆ भयाचॆ सर्वत्र, विनाशकारी सर्वात।
भयानॆ मृत्युच्या सर्व लपलॆ आपापल्या घरात।।
गर्व हरवला त्यांचा, जॆ लग्ना मद्धॆ दाखवतात वट।
फक्त ५० लॊकं म्हणुन, गर्दी लग्नातुन कट।।
नकॊ आता मयतिला, जॆवनाचॆ वांदॆ ।
हवॆ फक्त तिर्डीला चार खांदॆ।।
लावा तोंडावर मास्क, हातात सॅनिटाईझर।
नकॊ जास्त थाटमाट, करा लग्न रजिस्टर।।
असॆल प्रिय जीवन तर, नियमांचॆ पालन कराल।