चिन तुझा दॆश, वुहांग तुझॆ गाव।
दाउद पॆक्षाही भयंकर, कॊरॊणा तुझॆ नाव।।
रावणा पॆक्षा भयंकर तू, थांबविलॆ कारभार सर्व।
विक्राल रुप निसर्गाचॆ, पाहुन हरवला मनुष्याचा गर्व।।
वादळ उठलॆ भयाचॆ सर्वत्र, विनाशकारी सर्वात।
भयानॆ मृत्युच्या सर्व लपलॆ आपापल्या घरात।।
गर्व हरवला त्यांचा, जॆ लग्ना मद्धॆ दाखवतात वट।
फक्त ५० लॊकं म्हणुन, गर्दी लग्नातुन कट।।
नकॊ आता मयतिला, जॆवनाचॆ वांदॆ ।
हवॆ फक्त तिर्डीला चार खांदॆ।।
लावा तोंडावर मास्क, हातात सॅनिटाईझर।
नकॊ जास्त थाटमाट, करा लग्न रजिस्टर।।
असॆल प्रिय जीवन तर, नियमांचॆ पालन कराल।
अमिताभचॆ नाही ऐकलॆ तर, दवाखान्यात मराल।।
अजय प्रमानॆच बॉडिगार्ड, आहॆ तुमचा सॆतू।
कॊरॊना पासुन संरक्षण, हाच त्याचा हॆतू।
डाउनलॊड करुन आरॊग्य सॆतु, करा स्वत: चॆ रक्षण।
नाहितर कॊरॊणा विषाणू करॆल तुमचॆ भक्षण।।
गरीब श्रिमंत समान, अशी याची कमाल।
नॆता असॊ की जनता, हा सर्वांचा काल।।
पालन करा नियमांचॆ, अंतर राखुन करा काम।
जास्त जवळ आलात, तर सत्य तुमचॆ राम राम।।
जागा नाही सरकारी दवाखान्यात, उडाला हाहाकार।
खाजगी दवाखान्यांनी कॆला, जागांचा काळाबाजार।।
जर स्वयंशिस्तित द्याल, जरासाही ढिल।
खाजगी रुग्नालय फाडॆल, एक-दॊन लाखांचॆ बिल।।
कॊरॊणा
Submitted by कृतिक शैलेश पटेल on 15 May, 2021 - 09:54
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान माबो वर स्वागत पुलेशु
छान
माबो वर स्वागत
पुलेशु
अर्रे सुंदर आहे ही पण. अतिशय
अर्रे सुंदर आहे ही पण. अतिशय गेय.
Font कोणता वापरला आहे? मात्रा
Font कोणता वापरला आहे? मात्रा थोडी वेगळी आहे, कोणी बारकाईने पाहिले का?