मुलांचं मनोरंजन

बच्चेकंपनीसाठी सुट्टीतले उद्योग - २ - 'कडकु मडकु '

Submitted by लाजो on 4 May, 2011 - 21:17

सुट्टीतला उद्योग - २ - 'कडकु मडकु'

वयोगटः ८ ते १२ वर्षे

लागणारा वेळः १ तास + १ दिवस कलाकृती पूर्ण तयार होण्यासाठी.

साहित्यः

कॉटनचे रंगीत कापड (जुना ड्रेस, दुपट्टा, टेबलक्लॉथ काहिही चालेल, पण कॉटनच हवे), आपल्या आवडीप्रमाणे वाटी/ बोल/ वाडगा, क्लिंग रॅप, कांजी/स्टार्च, कात्री, टाचण्या, सजावटीचे सामान.

IMG_0431.JPGकृती:

१. कॉटनच्या कापडाची बाहेरची बाजु वर आणि खाली येइल अश्या रीतीने मधे घडी घाला.

विषय: 
Subscribe to RSS - मुलांचं मनोरंजन