फिनिश भाषा Submitted by BLACKCAT on 24 September, 2020 - 08:05 Finland मध्ये डॉकटर हवे आहेत पण त्यांची भाषा कम्पलसरी लागते मुंबईत ही भाषा कोण शिकवते का ? अजून काही ऑप्शन ? विषय: ऍलोपथीभाषाशब्दखुणा: फिनिशFinnish