Submitted by BLACKCAT on 24 September, 2020 - 08:05
Finland मध्ये डॉकटर हवे आहेत
पण त्यांची भाषा कम्पलसरी लागते
मुंबईत ही भाषा कोण शिकवते का ?
अजून काही ऑप्शन ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फेसबुक आणि लिंक्डइन वर हेरंब
फेसबुक आणि लिंक्डइन वर हेरंब कुलकर्णी म्हणून सापडतील. ते अनेक वर्षे फिनलंड मध्ये आहेत. त्यांच्याशी संपर्क साधू शकता.
नका जाऊ, आम्ही तुम्हाला मिस
नका जाऊ, आम्ही तुम्हाला मिस करू.
तिकडे मायबोली ओपन होत नाही का
तिकडे मायबोली ओपन होत नाही का ?
नका जाऊ, आम्ही तुम्हाला मिस
नका जाऊ, आम्ही तुम्हाला मिस करू.>> बोकलत त्यांनी फक्त विचारलं. तुम्ही लगेच निरोप द्यायला निघाले.
थंडीने गारठाल ,नका जाऊ
थंडीने गारठाल ,नका जाऊ.त्यापेक्षा युकेमध्ये बघा .
नका जाऊ, आम्ही तुम्हाला मिस
नका जाऊ, आम्ही तुम्हाला मिस करू.>> फिनलंड मधे माबो अॅक्सेस करतील ना ते
आणि मुख्य म्हणजे तो
आणि मुख्य म्हणजे तो व्हायकिंग्स लोकांचा प्रदेश आहे. खूपच क्रूर लोक्स असतात ते. मी बघितले त्यांची वेब सिरीज. रॅगनर लॉथब्रूक जरा बरा आहे त्यातल्या त्यात.
मित्र तर बोलला खूप चांगले लोक
मित्र तर बोलला खूप चांगले लोक आहेत
हुमन वेल्यू फार जपतात म्हणे
काही नाही हो मी अशीच चेष्टा
काही नाही हो मी अशीच चेष्टा करत होतो. जा, चांगले आहेत लोक्स तिकडे. मी ज्या वेब सिरीजबद्दल बोलतोय ती आठव्या नवव्या शकतात घडलेली गोष्ट आहे.
व्हायकिंग्स नॉर्वे चे.
व्हायकिंग्स नॉर्वे चे. duolingo नावाचे मोबाईल अँप आहे ते चेक करा.
तेच करत आहे
तेच करत आहे
फिनलंड मध्ये कुठल्या
फिनलंड मध्ये कुठल्या शहरामध्ये जाणार आहेत हे सांगितले नाही. कारण, हेलसिंकी मध्ये बरेच इंग्लिश बोलणारे लोक सापडतील. इथे भाषा शिकून जाण्यापेक्षा तुम्ही तिथे जाऊन युनिव्हर्सिटी च्या कोर्स मध्ये खूप चांगले शिकू शकता, दुसरा फायदा असा कि तुम्हाला सराव करायला तिथे खूप जण भेटतील. गुगल ट्रान्सलेटर आता बराच सुधारला आहे. तिथे बरेच भारतीय आहेत, महाराष्ट्रातून गेलेले बरेच लोक आहेत स्थायिक झालेले.
काही मदत हवी असल्यास नक्की सांगा, जमेल तशी मदत करेन.
महाराष्ट्र मंडळ पण आहे . मला
महाराष्ट्र मंडळ पण आहे . मला आता तीन वर्ष होतील येउन पण मी पण अजून नाही शिकलो. अवघड आहे आणि नरेन म्हणतात तसे युनिव्हर्सिटी च्या कोर्स मध्ये खूप चांगले शिकू शकता.
मेडिकल लायसन मिळायला फिनिश
मेडिकल लायसन मिळायला फिनिश भाषा येणे व त्याचीही युनिव्हर्सिटी परीक्षा पास होणे कम्पलसरी आहे
पूर्ण मेडिसिन ची केस फिनिश भाषेत लेखी व तोंडी द्यावी लागते
तिकडे जाऊनही शिकता येईल
पण थोडे इकडे जमवून मग तिकडे गेले तर सोपे जाईल , नैतर अगदीच त्या श्रीदेवीगत व्हायला नको
>> पण थोडे इकडे जमवून
>> पण थोडे इकडे जमवून
पाच दिवसात:
https://www.youtube.com/watch?v=eORwQAo_WjU
काही ऑनलाईन लाइव कोर्सेस पण दिसत आहेत गुगलवर
फिनिश भाषा हंगेरीयन भाषेची
फिनिश भाषा हंगेरीयन भाषेची चुलत बहीण आहे म्हणे. या दोन्ही भाषा इंडो जर्मन भाषा समूहबाहेरील आहेत. त्यामुळे कदाचित आपल्याला शिकायला अवघड जाते.
पण आपल्याच शिकवणुकीवर आणि
पण आपल्याच शिकवणुकीवर आणि औषधा वर विश्वास नसेल तर असला डॉक्टर तिकडे काय कामाचा ?
धनगरी औषधे आता फिनलंड मध्ये ?
धनगरी औषधे आता फिनलंड मध्ये ?