कळ Submitted by शिवकन्या शशी on 18 January, 2018 - 21:27 कळ .... तिच्या हसऱ्या फोटोवर एक नजर फिरवली. सगळे प्राण बोटाच्या अग्राशी आणून डिलीटचा ऑप्शन वापरला. मोबाईल बंद केला. एक भला मोठ्ठा दगड मनाच्या दाराशी ठेवला आणि कौशिकदा उठले.विषय: साहित्यगद्यलेखनशब्दखुणा: कळस्टेज