पेन्सिल रेखाटन
RAFFINE 2B Graphite pencil, Kneaded eraser, regular eraser वापरुन केलेलं रेखाटन.
(माझ्या मैत्रिणीच्या हिमाचलमधल्या ट्रेक फोटोंमधल्या एका हिमाचली मुलीच्या फोटोवरुन काढलंय.)
RAFFINE 2B Graphite pencil, Kneaded eraser, regular eraser वापरुन केलेलं रेखाटन.
(माझ्या मैत्रिणीच्या हिमाचलमधल्या ट्रेक फोटोंमधल्या एका हिमाचली मुलीच्या फोटोवरुन काढलंय.)
सिंगापुरातला सिटी हॉल परिसर वसाहतकालीन (आणि वसाहतपूर्व काळातल्याही) इतिहासाच्या खुणा सांगणार्या इमारती, स्मृतिस्तंभ, कबरी/समाध्या, चर्च-कथीड्रलं, पूल, फरसबंद रस्त्यांनी भरलेला आहे.
बर्याच दिवसांपासून हे स्केच पुर्ण करायचे राहीले होते. फुरसतच मीळत नव्हती!.....परवा पाहीले तर स्केचची पुरती वाट लागली होती ! फार दुखः झाले
नशीब हा फोटो काढला होता.....आठवण म्हणून,काहीतर शिल्लक आहे !
This is Alicia Silverstone..click on picture it will direct you to picasa album from there you can view original scale after zooming it !
Awaiting your comments about my work
२००१-२ या कालावधीत मी आत्मशोधाच्या प्रवासात घेतलेल्या अनुभवावर आधारीत ५८ पेंटिंग्ज केली होती.
वानगीदाखलः
त्याचा ब्लॉग आपण जरुर पहावा.
http://rujutavinodpune.blogspot.com
आपला प्रतिसाद मला जरुर पाठवा.