Submitted by RujutaVinod on 6 August, 2008 - 14:43
२००१-२ या कालावधीत मी आत्मशोधाच्या प्रवासात घेतलेल्या अनुभवावर आधारीत ५८ पेंटिंग्ज केली होती.
वानगीदाखलः
त्याचा ब्लॉग आपण जरुर पहावा.
http://rujutavinodpune.blogspot.com
आपला प्रतिसाद मला जरुर पाठवा.
गुलमोहर:
शेअर करा