वाई परिसर आणि घाट हे लँड्स्केप्स करण्यासाठी उत्तम लोकेशन. या भागातल्या अशा अनेक लोकेशन्स ची अनेक चित्रकारानी उत्तमोत्तम लँड्स्केप्स केलित. हा माझाही छोटासा प्रयत्न
अजय, चित्र छान आलंय! जलरंगातला ताजेपणा जाणवतोय.
वाड्यांच्या जोत्यांचा चिरेबंदी भाग मात्र काहीसा सपाट वाटतोय.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
Submitted by संकल्प द्रविड on 3 December, 2008 - 02:54
सगळ्याना धन्यवाद
कांदापोहे -हे लोकेशन गणपती च्या देवळा जवळचेच आहे.
mvrushali या वेळि फक्त येकच चित्र करता आले .बहुदा जानेवारित पुन्हा सवडीने जायचा विचार आहे त्यावेळी आणि चित्र अपलोड करिन
सुंदर!
सुंदर! पाण्यातलं प्रतिबिंब आवडले.
अजय, अतिशय
अजय,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतिशय सुरेख! तुमच्या हातात जादू आहे.
~~~~~~~~~![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दक्षिणा......
~~~~~~~~~
मला वाटलं
मला वाटलं इथं मला कृष्णाकाठची वांगी बघायला मिळतील.
अजय, छान गिरवलस रे..
सुरेखच
सुरेखच आलंय चित्र.तिथले काहि फोटोज असतिल तर अपलोड करू शकता का?किंवा मग अजून चित्रं:)
सुन्दर!
सुन्दर!
छान! मस्त!
छान! मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(माझे पण हात शिवशिवताहेत!)
...;
आपला, लिम्बुटिम्बु
अप्रतिम!....प
अप्रतिम!....पाहिल्याबरोबर प्रसन्न वाटणारी कलाकृती आहे!!!!
अजय, चित्र
अजय, चित्र घरी जाऊन बघतो आता. पण कृष्णाकाठ वाचले आणी राहवले नाही. आजोळ आहे माझे आणी गणपती देवळाच्या परीसरात प्रत्येक सुट्टी गेली आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~~~~
ज्याचा त्याचा प्रश्न!!
~~~~~~~~~~~~
अजय, चित्र
अजय, चित्र छान आलंय! जलरंगातला ताजेपणा जाणवतोय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाड्यांच्या जोत्यांचा चिरेबंदी भाग मात्र काहीसा सपाट वाटतोय.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
सगळ्याना
सगळ्याना धन्यवाद
कांदापोहे -हे लोकेशन गणपती च्या देवळा जवळचेच आहे.
mvrushali या वेळि फक्त येकच चित्र करता आले .बहुदा जानेवारित पुन्हा सवडीने जायचा विचार आहे त्यावेळी आणि चित्र अपलोड करिन
अजय, अरे
अजय, अरे अजुन बघु शकलो नाही बघ चित्र. असो.. जानेवारीत जाणार असलास तर बरोबर जाऊ.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~~~~
ज्याचा त्याचा प्रश्न!!
~~~~~~~~~~~~
अरे, वाईला
अरे, वाईला चालला आहात..:) माझे गाव आहे ते.. घरी जाऊन या. पत्ता घ्या आठवणीने..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे...:)
अप्रतिम!..
अप्रतिम!..
विनायक-
विनायक- बहुदा २४ जान ला जाइन.
प्राची- धन्यवाद