कोमलता.....
Submitted by जयदीप. on 12 February, 2009 - 11:18
आरतीची डान्सर पाहून मलाही माझ्या वहीतल्या नर्तकीची आठवण झाली. असंच बसल्या बसल्या सहजच काहीतरी चितारायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे वहीतले आजूबाजूला काहीतरी खरडलेलेही काहीतरी आले आहे..........!
पल्लीची इलस्ट्रेशन्स पाहुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या..थोडी शोधाशोध केल्यावर एक जुनं स्केच सापडलं. एका जुन्या पासपोर्ट फोटो वरुन तयार केलेलं. मुळ फोटो आणि स्केच दोन्ही....
मुळ फोटो