नर्तकी

Submitted by मानुषी on 29 January, 2009 - 02:20

DSCN2273.jpg
आरतीची डान्सर पाहून मलाही माझ्या वहीतल्या नर्तकीची आठवण झाली. असंच बसल्या बसल्या सहजच काहीतरी चितारायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे वहीतले आजूबाजूला काहीतरी खरडलेलेही काहीतरी आले आहे..........!

गुलमोहर: 

सुंदर ! शाईच्या पेनाने काढले आहे का?केसाचा शेपटा मस्त !

छानच

धन्यवाद जयावी, जगू, प्रवीण, छाया आणि आरती.........हो........शाईच्या पेनानेच काढलेले आहे.