नेहेमीचे वारलीचे पॅटर्न्स नाही आहेत.. पण चित्र खूप आवडलं म्हणून घेतलं कापडावर करायला.. पहील्यांदाच केल्यामुळे सफाईदारपणा काही नाही आला..
(फ्रेमच्या काचेत, फ्लॅश पडलाय.. )
इथे बरेच दिवस काही हालचाल दिसत नाहिये म्हणुन जुईने काढलेल हे माझ आवडत चित्र खास तुमच्यासाठी
विंडोजमधील पेंट मध्ये काढलंय .
हे स्केच आमच्या धाकट्या बंधुराजांनी (विशाल) काढले आहे, तो मायबोलीवर नहीये. अपेक्षा आहे सर्वांना आवडेल्(शाहरुखच्या पंख्याना तर नक्कीच !)
जुईने(वय वर्ष ६) काढलेल हे चित्र New Britain Museum of American Art च्या exibition मधे सिलेक्ट झाल. मी पण काल पर्यंत हे चित्र पाहिल नव्हत. काल museum मधुन invitation card आल त्यात cover page साठी जुईच चित्र आहे. hartford courant मधे पण हे publish होणार आहे.
कलर पेन्सिल
मोझॅक