Submitted by अमृता on 6 May, 2008 - 10:41
जुईने(वय वर्ष ६) काढलेल हे चित्र New Britain Museum of American Art च्या exibition मधे सिलेक्ट झाल. मी पण काल पर्यंत हे चित्र पाहिल नव्हत. काल museum मधुन invitation card आल त्यात cover page साठी जुईच चित्र आहे. hartford courant मधे पण हे publish होणार आहे.
बर्याच जणांना तिने काढलेल चित्र पहायच होत त्यामुळे त्या कार्डचाच फोटो काढुन इथे टाकत्ये. आणि हो मागच पान पण टाकत्ये, कौतुक करण्यासाठी.
गुलमोहर:
शेअर करा
आईशप्पत!
आईशप्पत! मस्त च की गं! जुई ला म्हणावं खूप खूप शाब्बास!!
परत एकदा
परत एकदा अभिनंदन ग जुई आणि तुमचं. चित्राचं नाव पण छान आहे- happy colors.
प्राजक्ता
अमृता -- रंग
अमृता --![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रंग एकदम खुषीत आहेत जुईचे
तिला खूप शाब्बासाशीर्वाद !!
अभिनंदन!!
अभिनंदन!! मस्तचं.....
हॅपी कलर्स
हॅपी कलर्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच. पुन्हा एकदा अभिनन्दन!
thank you very much.
thank you very much. तुमचे सगळ्यांच्या शुभेच्छा जुई पर्यंत नक्की पोचवेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा!
अरे वा! छानच की. famous artist झाली ग जुई. परत एकदा शाबासकी. painting च titleपण आवडल.
Fantastic..
Fantastic.. सुरेख.. नाव तर एकदमच छान. अभिनंदन..
- अनिलभाई
अभिनंदन! छा
अभिनंदन!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आलंय चित्र. सगळे हॅप्पी कलर्स हातात हात घालून आहेत
अभिनंदन! मस
अभिनंदन!
मस्त रंगसंगती... छान आलय चित्र.
Happy Colors
Happy Colors
Contratulations!!!
मस्तच ..
मस्तच .. अभिनंदन, जुई चं आणि तुमचंही ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खासच आहे
खासच आहे चित्र आणि त्याचं नावपण. जुईचं आणि तुमचं अभिनंदन!
धन्यवाद
धन्यवाद मंडळी, नाव पण तिनेच ठेवलय. आम्हाला पण खुप आवडल नाव चित्राच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा. क्या
व्वा. क्या बात है.
सही! अभिनन्
सही!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनन्दन!
मस्त!
मस्त! अभिनंदन जुईचं आणि तिच्या आईबाबांचं!!
खुपच छान !!!
खुपच छान !!! अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन जुई !!
खूपच छान, लगे रहो.
मला
मला चित्रकलेतलं काही कळत नाही, पण हे बघून काहीतरी छान आहे एवढं मात्र नक्की वाटतंय. वय ६ वर्षे.... कमाल आहे तिची!!
*** And on the 8th day God said: "Ok Murphy, you take over." ***
लई खास! खूप
लई खास! खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा, तुम्हा सगळ्यांना.
वा !
वा ! वयाच्या मानाने खुपच छान आहे चित्र ! रंगसंगती पण सुरेख !. तिचे आणि तुमचे हार्दिक अभिनंदन !
मस्त !!!
मस्त !!! वाटतच नाही की फक्त ६ वर्षाच्या मुलीने हे काढले आहे. अमृता, तिच्या आतापासूनच एखाद्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली दे. बघ पुढे कलेच्या प्रांतात नाव कमवेल (व तुम्हा आईवडिलांचे ही नाव उज्ज्वल करेल).
हे मस्तंय
हे मस्तंय चित्र. आवडलं.
अभिनंदन जुई!
झकास
झकास चित्र!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/pictures/picture-69.jpg)
[वाढलेल्या वयात मुद्दामहून ठरवुन अमूर्त काढायच अन त्यात अर्थ शोधायचा (किन्वा दुसर्यान्ना शोधायला लावायचा) असे करणार्यान्साठी एखादे "मुर्त अमुर्ततेच्या सीमारेषेवरील" चित्र देखिल किती जिवन्त व प्रभावशाली असू शकते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे लहानग्या जुईचे हे चित्र! कुठेही कृत्रिमता नसलेले! केवळ अकृत्रिम! म्हणुनच परिणामकारी! :)]
...;
आपला, लिम्बुटिम्बु
wowssss ... !!! happy colors
wowssss ... !!! happy colors and imagination in such a small age...!! मुलाचे पाय पाळण्यात दीसतात असे म्हणतात ना! तुमची जुई मोठी आर्टीस्ट होनार !
अभीनंदन आणि शुभेच्छा !
काय सुंदर
काय सुंदर काढलय गं!!! अप्रतिम रंगसंगती!!
हार्दिक अभिनंदन जुई!!! आई -बाबांचे पण अभिनंदन!!
अमृता, तिला एक मोठ्ठा कॅनव्हास आणुन दे!!
धन्यवाद
धन्यवाद मंडळी. तुमच सगळ्यांच कौतुक तिला वाचुन दाखवल खुप खुश झाली ती.
पण हे सगळच कौतुक तिच एकटिच नाही तिच्या art teacher च पण आहे.
मस्त
मस्त आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला चित्रकलेतल काय कळत नाही पन एक लय आहे चित्रात.
.............................................................
** गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो, तिसर्या अवस्थेत पोचल्यावरच तो लक्षात येतो **
आणि बहुतेक वेळा माणसामधल मेतकुट बिघडवतोच.
जुईच्या
जुईच्या पुढील वाटचालीला खुप खुप शुभेच्छा.
Pages