फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - जोशीमठ
Submitted by साधना on 11 October, 2017 - 13:32
आधीचा भाग : https://www.maayboli.com/node/64171
रात्री झोप नीटशी लागली नाही. तिनालाच जाग आली. साडेतिनला दरवाजावर थाप पडली, चहा घ्या म्हणून. चहा घेऊन, सगळे आवरून, पॅक लंच घेऊन पावणे सहाला निघालो. ब्रेकफास्ट गाडीतच होणार होता.
शब्दखुणा: