पेरुला चला! Submitted by मोहना on 22 June, 2017 - 19:53 "विमान कंपन्यांचा ताबाच घेते आता मी." लालबुंद चेहर्याने मी जाहीर केलं. "कशाला?" तितक्याच शांतपणे नवरोजींनी विचारलं. "त्यांना सुधारायला." धुसफुसत मी उत्तर दिलं. मुलगा विनोद झाल्यासारखा खो खो हसला. "बाबाचा ताबा तुझ्याकडेच आहे की. तो कुठे सुधारला?"विषय: लेखनभाषाशब्दखुणा: पेरुदेशपरुभाषाविनोदी