डॉ. शरदिनी डहाणूकर

वृक्षगान

Submitted by टीना on 6 February, 2017 - 14:59

कालचं डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी लिहिलेलं पहिलंवहिलं पुस्तक 'वृक्षगान' वाचुन काढलं.
येथे असलेल्या निसर्गप्रमी माबोकर शांकलीकडून याबद्दल ऐकलं होत आणि वाचायच पक्क केलं.
सुंदर, अप्रतिम अनुभूती.

Subscribe to RSS - डॉ. शरदिनी डहाणूकर