तुझी आठवण ह्रद्यात
Submitted by साधना राजेन्द्र झोपे on 1 November, 2017 - 03:06
सगळे सोडुन दूर निघुन जावे
क्षितीजापलीकडे बघत बसावे
तिथे तुझा भास व्हावा
हसरा चेहरा डोळ्यासमोर यावा
भूतकाळातील आठवणी डोळ्यातून झराव्यात
त्यात मनाला चिंब भिजवावे
आठवणी मात्र पापण्यातच अडकाव्यात
पुन्हा त्या ह्रद्यात साठवाव्यात
विषय:
शब्दखुणा: