आगंतुक (कथा) Submitted by चैतन्य रासकर on 31 October, 2016 - 13:57 "घरात कोणीतरी असल्याचा भास होतो" बाबा माझ्या मागच्या भिंतीकडे बघत म्हणाले. "कसला भास?" मी विचारले. "घरात कोणीतरी रात्रीच्या वेळेस येते" बाबांची नजर अजूनही भिंतीवर स्थिर होती. "मला कळाले नाही" मी बाबांकडे रोखून बघत म्हणालो. विषय: रंगभूमीलेखनशब्दखुणा: कथारहस्यमराठी कथारहस्यकथाआगंतुकआगंतुक कथा