श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती - आरती
Submitted by admin on 12 September, 2016 - 23:43
व्हर्चुअल रिअॅलिटी तंत्रज्ञानानं गेल्या काही वर्षांत बरीच प्रगती केली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं आभासी किंवा प्रत्यक्षातलं जग थ्री-डीमध्ये अनुभवता येतं.
या तंत्रज्ञानामुळेच 'आभाळमाया' या पुण्यातल्या वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठ नागरिकांना 'ऑक्यूलस व्हीआर गीअर'च्या मदतीनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणं शक्य झालं. आपण साक्षात मंडपात उभं राहून बाप्पाचं दर्शन घेत आहोत, असा अनुभव त्यांना आला.
विषय:
शब्दखुणा: