पाऊस Submitted by Godeya on 7 September, 2016 - 07:42 सर सर शिवार हिरवं रान भिजली जमिन रानोमाळ गंध पसरे चोहिकडे फिरत राही काही वेडे उनाड वारा भरभरारा कुठं राहिला गांव माझा...! गोदेय १६ विषय: लेखनशब्दखुणा: कवितापाऊसरानगांव