बाप्पाचे चित्र रंगवायचे आहे, असे सांगितल्यावर स्वारी एकदम खुष झाली... सर्वात पहिली घोषणा झाली ती अशी, ' पण मी हि चित्र हंसा टिचर आणि अनघा टिचरांना दाखवायला नेणार'.....मी म्हणाले...अगदी नक्कीच ने दाखवायला 

आता पुन्हा नव्याने बाप्पा रंगवला !!
सीन:
गणपती विसर्जनाचा दिवस.... स्टाफ़ गेलाय सुट्टीवर..... आदमी १ टेबल ३ ..बहोत नाईंसाफी है रे भाय! पर करे क्या...नाईलाज को क्या ईलाज... काम देई दाम आणि दाम करी काम च्या चक्रात अडकलेय ही दुनिया.... त्यातुन बॉस माझा पक्का बनिया. काम तर व्हायलाच हवं, घरीही लवकर जायलाच हवं. काय बाई करु? कस्सं मी करु? काही कळेना ..मला सुचेना
मला जायचऽऽय लवकर
साऽहेब म्हणतोऽऽ काम कर
असिस्टंट गेलाऽऽय सुट्टीवर
शिपाई पडीकऽ व्हॉटस ऍप वर
सीन: साहेबाची इमेल आली...वाचून माझी त्रेधा उडली..केबीन मधे लगोलग फ़ाईल घेऊन स्वारी गेली.
सायबाचं एकच टुमणं..
साहेब म्हणतो काम कर

बराच वेळ फाईल अपलोड होत नव्हती
(The मजकूर of your लेखनाचा धागा is too short. You need at least 10 words.) असा मेसेज येत होता असे का बरे ?
चला सुरुवात करुया बाप्पाच्या नावाने 

आता बाबाच नाव....

आणि हा माझ्या नावातला बाप्पा.....

इतकं काम केल्यावर दमलो बुवा आम्ही 

तरीही आईने अभ्यासाला बसवलं 
मायबोली वरिल गणेशोत्सव स्पर्धेत भाग घ्यायला श्रीशैल दरवर्षी उत्सुक असतो. या वर्षीचा ऑल्मपिक बाप्पा खूप आवडलेला आहे आणि त्यामुळेच रंगकामही अगदी मन लावून झालेले आहे.

प्रांजलने ( वय - ८.५ वर्ष ) काढलेला 'अक्षरगणेश' . 'अ' अक्षरापासुन काढला आहे आणि उंदिर '४' पासुन बनवला आहे. 
