Submitted by विनार्च on 12 September, 2016 - 08:11
चला सुरुवात करुया बाप्पाच्या नावाने
आता बाबाच नाव....
आणि हा माझ्या नावातला बाप्पा.....
इतकं काम केल्यावर दमलो बुवा आम्ही
तरीही आईने अभ्यासाला बसवलं
(शेवटचे दोन बाप्पा नियमात बसणारे नाही आहेत ... (पण हाताचा चाळा थांब म्हटल्या बरोबर थांबतो थोडीच ) ... संयोजकांनी शेवटची दोन चित्रे उडवली तरी हरकत नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी. शेवटचे एकदम भारी. हा हा
भारी.
शेवटचे एकदम भारी. हा हा हा.
सुंदर !
सुंदर !
अरेवा! छान काढलीयेत सगळी
अरेवा!
छान काढलीयेत सगळी चित्रे!
व्वा ! मस्तच.
व्वा ! मस्तच.
किती सुरेख!! न्या अमझिंग आहे
किती सुरेख!! न्या अमझिंग आहे एकदम
काय गोड गोड आहेत... बाप्पा
काय गोड गोड आहेत... बाप्पा लहानपणी असेच असतील...
मस्त! शेवटची दोन जास्त आवडली
मस्त! शेवटची दोन जास्त आवडली
धन्यवाद __/\__ शेवटची दोन
धन्यवाद __/\__
शेवटची दोन जास्त आवडली >> नियमात न बसणार्या गोष्टी आम्ही विषेश मन लावून करतो
सगळेच मस्त काढले आहेत !
सगळेच मस्त काढले आहेत !
नियमात न बसणार्या गोष्टी
नियमात न बसणार्या गोष्टी आम्ही विषेश मन लावून करतो >>
भारी... कलाकार आहे
भारी... कलाकार आहे ..
सुरुवातीचे तर जबराटच, पण शेवटचे दोन बाप्पा फार हसवून गेले..
गोड गोड.
गोड गोड.
सगळे गणपती मस्त. पण शेवटचे
सगळे गणपती मस्त. पण शेवटचे दोन विशेष आवडले
Mast Ananya.shewatache don
Mast Ananya.shewatache don Bappa ekdam sweet
मस्त, मस्त!
मस्त, मस्त!
न्या एक नंबर
न्या एक नंबर
सगळेच बाप्पा सुंदर
सगळेच बाप्पा सुंदर आहेत.
नियमात न बसणार्या गोष्टी आम्ही विषेश मन लावून करतो >>
सुरेखच!
सुरेखच!
कसले भारी आहेत सगळेच बाप्पा
कसले भारी आहेत सगळेच बाप्पा !
'अभ्यास करायचा नाही' असा नियम करून बघा
नियमात न बसणार्या गोष्टी
नियमात न बसणार्या गोष्टी आम्ही विषेश मन लावून करतो >>
१००+
पहिले मस्त. बाबाच्या नावातला
पहिले मस्त.
बाबाच्या नावातला फक्त बाप्पा आवडला. बाकी ते नाव अजिबातच जमले नाहीये.
शेवटची दोन्ही सुरेख.
मस्त एकदम.
एकदम सही.
एकदम सही.
सानिकाला दाखवले. तिला खूप खूप
सानिकाला दाखवले. तिला खूप खूप आवडले. तिच्या शब्दात "हे एकदम क्युट आहेत"
न्या ला हा निरोप दे ग सानिकाचा
व्वा ! मस्तच..... झोप काढणारा
व्वा ! मस्तच.....
झोप काढणारा बाप्पा मस्तच
छान
छान
सॉलिड आहे हे. किप इट अप
सॉलिड आहे हे. किप इट अप अन्यना .
(No subject)