कट्यार काळजात घुसली

कटप्पाने बाहुबलीला का बरे मारले असावे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 April, 2017 - 16:04

कटप्पाने बाहुबलीला का बरे मारले असावे? सैराट झाला होता का तो? का येडं लागलं होत त्याला?

गेले वर्षभर हा प्रश्न सर्वांच्या डोक्यात घोंघावत आहे. उद्याचा शुक्रवार संपता संपता सर्वांना याचे उत्तर मिळाले असेल. भले तुम्ही चित्रपट पाहिला असेल नसेल तरीही, आणि तुमची ईच्छा असो नसो तरीही, व्हॉटसपवर येणारा एखादा मेसेज याचे उत्तर तुम्हाला सांगून जाणारच. आणि वर्षभर जे तर्कवितर्कांचे उधाण आलेले त्याला पुर्णविराम मिळणार....

आणि कट्यार काळजात घुसली

Submitted by मंदार खरे on 7 December, 2015 - 01:30

सिने सृष्टीत कमाल जाहली
"फाळक्यां"ची शान अजून वाढली
गुरू शिष्याची परंपरा दिसली
आणि कट्यार काळजात घुसली

विश्रामपुरी संगिताची मेजवानी झडली
अभ्यंगतेही कर्ण तृप्त जाहली
पंडितजींची मधुर वाचा बसली
आणि कट्यार काळजात घुसली

राजस्वी कट्याराची पैज जिंकली
खॉं साहेबांवर मेहेर जाहली
एका खुनाची माफी मिळाली
आणि कट्यार काळजात घुसली

खॉं साहेबांचा द्वेष वाढीला
भोळ्या सदाशिवावर् जीव तो जडिला
ह्र्दयी त्या तगमग वाढली
आणि कट्यार काळजात घुसली

घेत छंद तो सुबोध मकरंद
गुरूविण शिष्य लढे रणकंद
गर्वाची तव पंख छाटली
आणि कट्यार काळजात घुसली

खॉं साहेबांची भरसभेत जिरली
खुन कुणाचा माफी कुणाची

Subscribe to RSS - कट्यार काळजात घुसली