मोड.... (अनपेक्षीत वळण, Turning Point)..... Submitted by गिरिश देशमुख on 16 November, 2010 - 06:51 नकळत जीवनात मोड असा लागला गेले सारे कसे कुठे राहिलो मी एकला... गरजेस्तव जो तो संगती ने चालला.. मखरात स्थापुनी मला कुठे चालता जाहला... शिखरावर भोगतो मी एकान्ती असली सजा मीच इथे माझा राजा मीच असे माझी प्रजा... गुलमोहर: कविताशब्दखुणा: वळणमोडमखरजीवनशिखरगरजशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail
मुगाचं बिरडं Submitted by मेधा on 8 June, 2010 - 17:49 प्रत्यक्षात लागणारा वेळ: ३ दिवसआहार: शाकाहारीपाककृती प्रकार: उसळप्रादेशिक: पारंपारीक मराठीशब्दखुणा: कडधान्येमोड