Submitted by गिरिश देशमुख on 16 November, 2010 - 06:51 नकळत जीवनात मोड असा लागला गेले सारे कसे कुठे राहिलो मी एकला... गरजेस्तव जो तो संगती ने चालला.. मखरात स्थापुनी मला कुठे चालता जाहला... शिखरावर भोगतो मी एकान्ती असली सजा मीच इथे माझा राजा मीच असे माझी प्रजा... गुलमोहर: कविताशब्दखुणा: वळणमोडमखरजीवनशिखरगरजशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail छान हे मला सुचलेले >> निरभ्र छान हे मला सुचलेले >> निरभ्र आकाश आहे नजारा खास भितीने माझा पुर्ण कोंडला श्वास Submitted by वर्षा_म on 16 November, 2010 - 07:01 Log in or register to post comments छान दुसरी ओळ वाचताना जरा छान दुसरी ओळ वाचताना जरा गडबडले होते......मराठीत ' मोड ' शब्दाचे दोनच अर्थ माहीत आहेत मला. १. सुट्टे पैसे २. कडधान्याला येतात ते मोड Submitted by रुणुझुणू on 19 November, 2010 - 02:56 Log in or register to post comments इथे 'मोड' हिन्दी-उर्दू मधला, इथे 'मोड' हिन्दी-उर्दू मधला, 'अनपेक्षित वळण' या अर्थी.. Submitted by गिरिश देशमुख on 26 November, 2010 - 01:27 Log in or register to post comments (No subject) Submitted by राजेश्वर on 26 November, 2010 - 02:15 Log in or register to post comments छान स्मित दुसरी ओळ वाचताना छान स्मित दुसरी ओळ वाचताना जरा गडबडले होते......मराठीत ' मोड ' शब्दाचे दोनच अर्थ माहीत आहेत मला. १. सुट्टे पैसे २. कडधान्याला येतात ते मोड >>> अजुन एक अर्थ आहे मोड ह्या शब्दाचा Submitted by भूत on 26 November, 2010 - 02:43 Log in or register to post comments पंत, कळला अर्थ ! पंत, कळला अर्थ ! Submitted by रुणुझुणू on 28 November, 2010 - 02:01 Log in or register to post comments कविता छान आहे. आवडली. कविता छान आहे. आवडली. Submitted by sumati_wankhede on 28 November, 2010 - 02:50 Log in or register to post comments अभिप्राया बद्दल धन्यवाद अभिप्राया बद्दल धन्यवाद सुमतिजी ! Coming from you, its a Huge comment! Thanx! Submitted by गिरिश देशमुख on 6 January, 2011 - 04:21 Log in or register to post comments
छान हे मला सुचलेले >> निरभ्र छान हे मला सुचलेले >> निरभ्र आकाश आहे नजारा खास भितीने माझा पुर्ण कोंडला श्वास Submitted by वर्षा_म on 16 November, 2010 - 07:01 Log in or register to post comments
छान दुसरी ओळ वाचताना जरा छान दुसरी ओळ वाचताना जरा गडबडले होते......मराठीत ' मोड ' शब्दाचे दोनच अर्थ माहीत आहेत मला. १. सुट्टे पैसे २. कडधान्याला येतात ते मोड Submitted by रुणुझुणू on 19 November, 2010 - 02:56 Log in or register to post comments
इथे 'मोड' हिन्दी-उर्दू मधला, इथे 'मोड' हिन्दी-उर्दू मधला, 'अनपेक्षित वळण' या अर्थी.. Submitted by गिरिश देशमुख on 26 November, 2010 - 01:27 Log in or register to post comments
छान स्मित दुसरी ओळ वाचताना छान स्मित दुसरी ओळ वाचताना जरा गडबडले होते......मराठीत ' मोड ' शब्दाचे दोनच अर्थ माहीत आहेत मला. १. सुट्टे पैसे २. कडधान्याला येतात ते मोड >>> अजुन एक अर्थ आहे मोड ह्या शब्दाचा Submitted by भूत on 26 November, 2010 - 02:43 Log in or register to post comments
पंत, कळला अर्थ ! पंत, कळला अर्थ ! Submitted by रुणुझुणू on 28 November, 2010 - 02:01 Log in or register to post comments
कविता छान आहे. आवडली. कविता छान आहे. आवडली. Submitted by sumati_wankhede on 28 November, 2010 - 02:50 Log in or register to post comments
अभिप्राया बद्दल धन्यवाद अभिप्राया बद्दल धन्यवाद सुमतिजी ! Coming from you, its a Huge comment! Thanx! Submitted by गिरिश देशमुख on 6 January, 2011 - 04:21 Log in or register to post comments
छान हे मला सुचलेले >> निरभ्र
छान
हे मला सुचलेले >>
निरभ्र आकाश
आहे नजारा खास
भितीने माझा
पुर्ण कोंडला श्वास
छान दुसरी ओळ वाचताना जरा
छान

दुसरी ओळ वाचताना जरा गडबडले होते......मराठीत ' मोड ' शब्दाचे दोनच अर्थ माहीत आहेत मला.
१. सुट्टे पैसे
२. कडधान्याला येतात ते मोड
इथे 'मोड' हिन्दी-उर्दू मधला,
इथे 'मोड' हिन्दी-उर्दू मधला, 'अनपेक्षित वळण' या अर्थी..
(No subject)
छान स्मित दुसरी ओळ वाचताना
छान स्मित
दुसरी ओळ वाचताना जरा गडबडले होते......मराठीत ' मोड ' शब्दाचे दोनच अर्थ माहीत आहेत मला.
१. सुट्टे पैसे
२. कडधान्याला येतात ते मोड
>>>
अजुन एक अर्थ आहे मोड ह्या शब्दाचा
पंत, कळला अर्थ !
पंत, कळला अर्थ !
कविता छान आहे. आवडली.
कविता छान आहे. आवडली.
अभिप्राया बद्दल धन्यवाद
अभिप्राया बद्दल धन्यवाद सुमतिजी !

Coming from you, its a Huge comment! Thanx!