वॉटरकलर लँडस्केप

गार वारा हा भरारा..

Submitted by मॅगी on 8 August, 2016 - 23:01

वर्षाविहाराला जाण्यापूर्वी बराच मोकळा वेळ असताना हिरवाई डोळ्यात साठवावीशी वाटत होती पण बाहेर जाता येत नव्हते. नेटवर मुळीकांचं एक सुंदर पेंटिंग दिसले, ते रंगवण्याचा एक प्रयत्न केला.

आभाळ भरून आलं, गार वारा सुटलाय आणि आता कधीही पाऊस कोसळायला लागेल हि वेळच मला पावसापेक्षा जास्त आवडते..

IMG_20160724_174102-640x485.jpg

घन ओथंबून आले..

Submitted by मॅगी on 20 March, 2016 - 15:23

बरेच दिवस घेऊ घेऊ म्हणून ठरवलेलं मुळीकांचं 'वॉटरकलर' एकदाचं घेतलं आणि उत्साहाने चित्र काढलं सुद्धा!
कडक उन्हात पावसाळी हवा..

2016-03-21-00-03-27-936_1__1458501010_27.97.132.241.jpg

माझंही एक वॉटरकलर

Submitted by मॅगी on 20 June, 2015 - 00:51

श्री. मिलींद मुळीक आणि विलास कुलकर्णी (दोन्ही माझे मानलेले गुरूजी Happy ) यांची पुस्तकं वाचून फावल्या वेळात बरेच लँडस्केप्स केले. हे त्यातलेच एक..
1.jpg

Subscribe to RSS - वॉटरकलर लँडस्केप