Submitted by मॅगी on 20 March, 2016 - 15:23
बरेच दिवस घेऊ घेऊ म्हणून ठरवलेलं मुळीकांचं 'वॉटरकलर' एकदाचं घेतलं आणि उत्साहाने चित्र काढलं सुद्धा!
कडक उन्हात पावसाळी हवा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बस दो मिनटं ! मस्त चित्र आहे
बस दो मिनटं !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त चित्र आहे .
धन्यवाद श्री..
धन्यवाद श्री..
खुपच सुंदर!!! ढगांचे शेडिंग
खुपच सुंदर!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ढगांचे शेडिंग अन् त्यांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब खास आवडले.
वाॅटरमार्क टाकत जा गो बाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरी! मस्त गारवा सुखावुन
जबरी! मस्त गारवा सुखावुन गेला.
मस्तच
मस्तच
छान जमलंय !
छान जमलंय !
मी फेसबूकवर पाहिलं होतं
मी फेसबूकवर पाहिलं होतं तेव्हा क्षणभर मला फोटो वाटला होता! खूप सुंदर!
निधी, लक्षांत नाय ऱ्हात
निधी, लक्षांत नाय ऱ्हात माका!! आता टाकते गं वॉमा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद रश्मी, हर्पेन, भाऊ, आशूडी
माळरानावरचा वारा एक्दम अंगाला
माळरानावरचा वारा एक्दम अंगाला झोंबला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गारवा ..... नवा नवा.....
मस्तच !
<< निधी, लक्षांत नाय ऱ्हात
<< निधी, लक्षांत नाय ऱ्हात माका!! आता टाकते गं वॉमा..>> वॉटरकलरवर वॉटरमार्क रवता ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सुंदर!
सुंदर!
खुप सुंदर.. हे चित्र बघून असे
खुप सुंदर.. हे चित्र बघून असे वाटते कि हे दृष्य कधीतरी प्रत्यक्ष बघितले आहे मी !
धन्यवाद स्वस्ति, इंद्रा,
धन्यवाद स्वस्ति, इंद्रा, दिनेशदा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाऊ
मस्त!
मस्त!
खुपच मस्त आत्मधुन.. बहोत
खुपच मस्त आत्मधुन..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बहोत आवड्या मेको
फारच छान आलंय! मस्त!!
फारच छान आलंय! मस्त!!
मस्त. त्या पाणवठ्याकाठी जाउन
मस्त. त्या पाणवठ्याकाठी जाउन बसावं वाटतंय निवांत.
सुरेख ग मॅगी !!!
सुरेख ग मॅगी !!!
सुंदर !
सुंदर !
धन्यवाद रावी, टीना, निर्मल,
धन्यवाद रावी, टीना, निर्मल, मानव, जाई, शब्दाली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख !!!
सुरेख !!!
मस्तच. मुळीकांचं म्हणजे?
मस्तच. मुळीकांचं म्हणजे?
मिलिंद मुळीक - प्रसिद्ध
मिलिंद मुळीक - प्रसिद्ध चित्रकार
मस्त. ते पाणी खूपच सुंदर
मस्त. ते पाणी खूपच सुंदर दिसतय.
चांगले resolution असते तर अजून मजा आली असती बघायला.
मस्त ! खूप आवडलं. सिंहगडाच्या
मस्त ! खूप आवडलं. सिंहगडाच्या माथ्यावर भर पावसाळ्यात हे असेच दृष्य बर्याचदा पाहिले आहे ... !
सुरेख!
सुरेख!
Atishay surekh....
Atishay surekh....
आह्हा..मॅगी.. पाऊस अगदी भरून
आह्हा..मॅगी.. पाऊस अगदी भरून आलेला जाणवतोय.. वाह क्या बात है!! मस्तं गा.. नुस्तं बघूनच गारेगार वाटलं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी आहे, अप्रतिम. नजरसुख.
भारी आहे, अप्रतिम. नजरसुख.
मस्त आहे.
मस्त आहे.
Pages