'प्रकाश भालेराव' हे नाव आता सर्वांना परिचयाचे झाले आहे. 'मराठी माणसाला व्यवसायाचे गणित जमत नाही' ही समजूत खोटी करुन दाखवत 'एक यशस्वी उद्योजक' म्हणून त्यांनी नाव कमावले.
नुकतच ज्यांच्या first stage performance ला पंचवीस वर्ष पुर्ण झाली आहेत ...
ज्यांचा पन्नासावा solo album निघाला आहे ...
आणि १९९८ मधे ज्यांना playback singing साठी national award मिळालं आहे ...
प्रायोगिक रंगभूमी वरचे यशस्वी दिग्दर्शक. विषयातले नाविन्य, मांडणीतले वैविध्य ही त्यांची खासियत.
मराठी नाट्य, चित्रपट, रेडियो आणि दूरदर्शन क्षेत्रातले एक अष्टपैलू कलाकार.
‘मौनाची भाषांतरे’ करुन कवितेचे ‘खरे’ दिवस परत आणणारे कवी संदीप खरे. ‘अरे, आपल्याला सुध्दा असंच वाटतं कधी कधी’ असा जवळकीचा सुगंध जाणवून देणा~या त्यांच्या कविता.
- तुम्हाला आजोबांचा सहवास किती लाभला? काही आठवणी असतील तर ऐकायला आवडतील.
Iowa च्या State representative या तुमच्या आमच्या सारख्याच मराठी मातीत जन्मलेल्या ' स्वाती दांडेकर ' . नोव्हेम्बर २००६ मध्ये त्या पुन्हा निवडणूक लढवत आहेत.