मस्कतमधला तूफानी पाऊस ( मित ने पाठवलेले फोटो )

मस्कतमधला तूफानी पाऊस ( मित ने पाठवलेले फोटो )

Submitted by दिनेश. on 25 February, 2015 - 05:44

मस्कत सहलीचे काही भाग अजून यायचे आहेत. पण मी मागच्या भागात वर्णन केल्याप्रमाणे त्या दिवशी तिथे तूफान पाऊस झाला.

मस्कतमधे दगडाचे डोंगर असल्याने सर्व पाणी तिथे न अडता रस्त्यावरच आले. असा पाऊस असा तिथे नियमितपणे येऊ लागला आहे.

तिथल्या घरांची आणि रस्त्यांची बांधणी पावसासाठी केलेली नाही, त्यामूळे पाणी वहात राहते. तिथे ज्या नद्या आहेत त्या एरवी कोरड्याठाकच असतात ( कधी काळी त्यातून पाणी वहातही असेल, नदीचे पात्र रुंद आहे. )
पण त्या दिवशी रुवी नदीतही भरपूर पाणी वहात होते.

दोनतीन तास पावसाचे थैमान चालू होते. मायबोलीकर मित ने पाठवलेले हे फोटो..

१)

Subscribe to RSS - मस्कतमधला तूफानी पाऊस ( मित ने पाठवलेले फोटो )