ओला अमिगोस! मेक्सिको! भाग - २
Submitted by दैत्य on 7 January, 2015 - 04:40
नमस्कार मित्रांनो!
पहिल्या भागातल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! ह्या दुसर्या भागात मुख्यत्वानं 'चिचेन इत्झा' ह्या माया लोकांच्या महत्वाच्या गावाबद्दल आणि माझ्या वाचनात आलेल्या त्यांच्या संस्कॄतीबद्दल थोडं लिहायचा प्रयत्न करणार आहे.
पहिल्या भागासाठी लिंकः
http://www.maayboli.com/node/52178?page=1#new
माया संस्कॄती -
विषय: